केन्या टी-२० चौरंगी मालिका, २००७
Appearance
२००७ केन्या ट्वेंटी२० चौरंगी मालिका | |
---|---|
दिनांक | १ – ४ सप्टेंबर २००७ |
क्रिकेट प्रकार | ट्वेन्टी-२०, ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय |
स्पर्धा प्रकार | राऊंड-रॉबिन स्पर्धा |
यजमान | केन्या |
विजेते | पाकिस्तान |
सहभाग | 4 |
सामने | ६ |
मालिकावीर |
शोएब मलिक मोहम्मद अश्रफुल |
सर्वात जास्त धावा | नाझिमुद्दीन (140) |
सर्वात जास्त बळी | मोहम्मद अश्रफुल (6) |
२००७ केन्या ट्वेंटी२० चौरंगी मालिका ही १ ते ४ सप्टेंबर २००७ या कालावधीत केन्या येथे आयोजित ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती. बांगलादेश, केन्या, पाकिस्तान आणि युगांडा हे चार सहभागी संघ होते (युगांडाचे सामने टी२०आ सामने म्हणून वर्ग केले गेले नाहीत कारण संघाला असा दर्जा नव्हता). हे सर्व सामने नैरोबीच्या जिमखाना क्लब मैदानावर खेळवण्यात आले.[१]
बांगलादेश, केन्या आणि पाकिस्तानसाठी, ही स्पर्धा सप्टेंबरच्या शेवटी होणाऱ्या आयसीसी विश्व ट्वेंटी२० कपासाठी सरावाची होती.[२]
परिणाम
[संपादन]सामने
[संपादन]वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
तन्मय मिश्रा ३८ (४१)
अब्दुर रझ्झाक २/२२ (४ षटके) |
नाझिमुद्दीन ४३ (३७)
पीटर ओंगोंडो २/२१ (४ षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- तमीम इक्बाल, आलोक कपाली, महमुदुल्लाह, नाझिमुद्दीन, सय्यद रसेल (बांगलादेश), राजेश भुडिया, जादवजी जेसानी, जिमी कामांडे, तन्मय मिश्रा, कॉलिन्स ओबुया, डेव्हिड ओबुया, थॉमस ओडोयो, पीटर ओंगोंडो, लॅमेक ओन्यांगो, स्टीव्ह टिकोलो आणि हिरेन वरैया (केन्या) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
स्टीव्ह टिकोलो ६६ (५७)
चार्ल्स वायस्वा २/१८ (४ षटके) |
लॉरेन्स सेमाटिंबा ४२ (३५)
स्टीव्ह टिकोलो ३/८ (४ षटके) |
- युगांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
इम्रान नझीर ४९ (२९)
मोहम्मद अश्रफुल ३/४२ (४ षटके) |
नाझिमुद्दीन ८१ (५०)
शाहिद आफ्रिदी २/२६ (४ षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- इफ्तिखार अंजुम, यासिर अराफत, सलमान बट आणि मिसबाह-उल-हक (पाकिस्तान) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
जोएल ओल्वेनी ४६ (३६)
सय्यद रसेल २/१९ (४ षटके) अब्दुर रझ्झाक २/१९ (४ षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
कॉलिन्स ओबुया १७ (२३)
युनूस खान ३/१८ (३.४ षटके) |
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अॅलेक्स ओबांडा, टोनी सुजी (केन्या), फवाद आलम आणि उमर गुल (पाकिस्तान) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
संदर्भ
[संपादन]- ^ "Twenty20 Quadrangular (in Kenya)". cricinfo.com. ईएसपीएन क्रिकइन्फो. 31 August 2007. 27 June 2019 रोजी पाहिले.
- ^ "Teams get into Twenty20 mode". cricinfo.com. Cricinfo. 31 August 2007. 27 June 2019 रोजी पाहिले.