केन्या क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१३
Appearance
केन्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ३० जून २०१३ ते १० जुलै २०१३ या कालावधीत स्कॉटलंडचा दौरा केला. या दौऱ्यात आयसीसी इंटरकॉन्टिनेंटल कपमधील एक सामना, आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग चॅम्पियनशिपचे दोन एकदिवसीय सामने आणि दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता.
ट्वेन्टी-२० मालिका
[संपादन]पहिला ट्वेन्टी-२०
[संपादन]वि
|
||
डंकन ऍलन १५ (१७)
गॉर्डन गौडी ३/२२ (३.५ षटके) |
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- फ्रेडी कोलमन, मॅथ्यू क्रॉस आणि मायकेल लीस्क (स्कॉटलंड) यांनी त्यांचे ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
दुसरा ट्वेन्टी-२०
[संपादन]वि
|
||
कॉलिन्स ओबुया ३८ (४२)
केल्विन बर्नेट ३/१८ (४ षटके) |
- केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- केल्विन बर्नेट (स्कॉटलंड) यांनी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.