केन्या क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २००८
Appearance
केन्या क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २००८ | |||||
केन्या | स्कॉटलंड | ||||
तारीख | ७ ऑगस्ट २००८ – १३ ऑगस्ट २००८ | ||||
संघनायक | स्टीव्ह टिकोलो | रायन वॉटसन | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
सर्वाधिक धावा | थॉमस ओडोयो ४५ अॅलेक्स ओबांडा २४ मॉरिस ओमा २१ |
रायन वॉटसन १७ गॅविन हॅमिल्टन ९ | |||
सर्वाधिक बळी | थॉमस ओडोयो १ | रायन वॉटसन आणि देवाल्ड नेल आणि जॉन ब्लेन २ क्रेग राइट १ |
केन्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने २००८ मध्ये स्कॉटलंडचा दौरा केला. त्यांनी स्कॉटलंडविरुद्ध एक प्रथम श्रेणी सामना आणि दोन एकदिवसीय सामने खेळले.
एकदिवसीय मालिका
[संपादन]पहिला सामना
[संपादन] १२ ऑगस्ट २००८
(धावफलक) |
वि
|
||
थॉमस ओडोयो ४५ (३९)
रायन वॉटसन २/९ (५ षटके) |
- पहिल्या डावातील पावसामुळे सामना ३५ षटकांचा झाला. दुसऱ्या डावात पावसामुळे सामना रद्द झाला.