Jump to content

केनेसॉ (जॉर्जिया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केनेसॉ अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील शहर आहे. कॉब काउंटीमधील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २९,७८३ होती.

या शहराची स्थापना इ.स. १८८७मध्ये झाली. अमेरिकन यादवी युद्धादरम्यान १२ एप्रिल, इ.स. १८६२ रोजी येथून रेल्वे गाड्यांचा पाठलाग सुरू झाला.