केनेसॉ, जॉर्जिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

केनेसॉ अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील शहर आहे. कॉब काउंटीमधील या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार २९,७८३ होती.

या शहराची स्थापना इ.स. १८८७मध्ये झाली. अमेरिकन यादवी युद्धादरम्यान १२ एप्रिल, इ.स. १८६२ रोजी येथून रेल्वे गाड्यांचा पाठलाग सुरू झाला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.