Jump to content

केटी व्होलिनेट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केटी व्होलिनेट्स
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
दिलेले नावKatie संपादन
आडनावVolynets संपादन
जन्म तारीख३१ डिसेंबर 2001 संपादन
जन्मस्थानWalnut Creek संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा, रशियन भाषा संपादन
व्यवसायटेनिस खेळाडू संपादन
खेळटेनिस संपादन
एकेरीमधील प्रदर्शन260–184 संपादन
दुहेरीमधील प्रदर्शन15–26 संपादन

केटी व्होलिनेट्स (३१ डिसेंबर, २००१:वॉलनट क्रीक, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) ही अमेरिकन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.