केगोरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
केगोरी

केगोरी (इंग्लिशछBrown Skua, Great Skua) हा एक समुद्रपक्षी आहे.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


हा पक्षी आकाराने पाळीव बदकाएवढा.केगोसारखा दिसणारा गर्द तपकिरी वर्णाचा समुद्रपक्षी पंखावर पांढरे धब्बे.रुंद गोलाकार शेपटीच्या माध्ममातून पीस डोकावते.

वितरण[संपादन]

हा पक्षी १९३३ साली सप्टेंबरमध्ये एक पक्षी पश्चिम किनाऱ्यावरील रत्नागिरी येथे जून १९५७ मध्ये आढळून आला.

निवासस्थान[संपादन]

समुद्रकिनारे.

संदर्भ[संपादन]

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली