कॅल्टेक्स
Appearance

कॅल्टेक्स ही एक बहुराष्ट्रीय परंतु मुळची खनिज तेल कंपनी आहे. ही खनिज तेलाचे उत्पादन, शुद्धीकरण तसेच डीझेल, पेट्रोल आदी इंधनांचे वितरण करते. या कंपनीवर नफेबाजी व प्रदुषणाचे आरोप झाले आहेत.
अधिक वाचन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]शेव्हरॉन हे कॅल्टेक्सचे मुख्य पालक कंपनीचे स्थळ Archived 2008-12-03 at the वेबॅक मशीन.