कॅलिडोनिया काउंटी (व्हरमाँट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅलिडोनिया काउंटी न्यायालय

कॅलिडोनिया काउंटी ही अमेरिकेच्या व्हरमाँट राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेंट जॉन्सबरी येथे आहे..[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,२३३ इतकी होती.[२]

कॅलिडोनिया काउंटीची रचना १७९२ मध्ये झाली.[३] या काउंटीला स्कॉटलंडचे नाव दिलेले आहे.[४]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. October 28, 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Vermont: Individual County Chronologies". Vermont Atlas of Historical County Boundaries. The Newberry Library. 2008. Archived from the original on May 10, 2015. June 30, 2015 रोजी पाहिले.
  4. ^ "AT&T user page". Caledonia County, Vermont Local History and Genealogy. Archived from the original on January 6, 2010. December 29, 2006 रोजी पाहिले.