कॅरोलिना स्प्रेम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कॅरोलिना स्प्रेम

कॅरोलिना स्प्रेम (क्रोएशियन: Karolina Šprem; जन्म: २५ ऑक्टोबर १९८४, व्हाराझ्दिन) ही एक व्यावसायिक क्रोएशियन टेनिसपटू आहे.

बाह्य दुवे[संपादन]