कॅरॉल हॉजेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅरॉल अॅन हॉजेस (१ सप्टेंबर, १९५९:लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८२ ते १९९३ दरम्यान १८ महिला कसोटी आणि ४७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.