कॅम्बसडून नवीन मैदान
Appearance
(कॅम्बसडून न्यू ग्राउंड या पानावरून पुनर्निर्देशित)
| मैदान माहिती | |
|---|---|
| स्थान | आयर, स्कॉटलंड |
| स्थापना | १९९७ |
| मालक | कॅम्बसडून स्पोर्ट्स क्लब |
|
| |
| प्रथम ए.सा. |
५ ऑगस्ट २००६: स्कॉटलंड |
| अंतिम ए.सा. |
१६ जुलै २०२२: नामिबिया |
|
शेवटचा बदल ९ जुलै २०२२ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) | |
कॅम्बसडून क्रिकेट मैदान हे स्कॉटलंडच्या आयर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
५ ऑगस्ट २००६ रोजी स्कॉटलंड आणि आयर्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.