कॅम्बसडून नवीन मैदान
Appearance
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | आयर, स्कॉटलंड |
स्थापना | १९९७ |
मालक | कॅम्बसडून स्पोर्ट्स क्लब |
| |
प्रथम ए.सा. |
५ ऑगस्ट २००६: स्कॉटलंड वि. आयर्लंड |
अंतिम ए.सा. |
१६ जुलै २०२२: नामिबिया वि. नेपाळ |
शेवटचा बदल ९ जुलै २०२२ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
कॅम्बसडून क्रिकेट मैदान हे स्कॉटलंडच्या आयर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
५ ऑगस्ट २००६ रोजी स्कॉटलंड आणि आयर्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.