Jump to content

कॅपिटल कार्गो इंटरनॅशनल एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅपिटल कार्गो इंटरनॅशनल एरलाइन्स
आय.ए.टी.ए.
PT
आय.सी.ए.ओ.
CCI
कॉलसाईन
CAPPY

कॅपिटल कार्गो इंटरनॅशनल एरलाइन्स, इंक. ही १९९५ ते २०१३ दरम्यान अस्तित्त्वात असलेली अमेरिकेतील ऑरलँडो येथील मालवाहू विमानकंपनी होती. त्याचा मुख्य तळ ऑरलँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर होता. [१]

मार्च २०१३ मध्ये ही कंपनी एर ट्रान्सपोर्ट इंटरनॅशनल या कंपनी विलीन झाली. [२]

कॅपिटल कार्गो इंटरनॅशनल एरलाइन्सचे बोईंग ७५७

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Directory: World Airlines". Flight International. April 3, 2007. p. 61.
  2. ^ "Capital Cargo International Airlines | World Airline News".