Jump to content

ओरलँडो (फ्लोरिडा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ओरलँडो या पानावरून पुनर्निर्देशित)
ओरलॅंडो
Orlando
अमेरिकामधील शहर


ओरलॅंडो is located in फ्लोरिडा
ओरलॅंडो
ओरलॅंडो
ओरलॅंडोचे फ्लोरिडामधील स्थान
ओरलॅंडो is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
ओरलॅंडो
ओरलॅंडो
ओरलॅंडोचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 28°32′1″N 81°22′33″W / 28.53361°N 81.37583°W / 28.53361; -81.37583

देश Flag of the United States अमेरिका
राज्य फ्लोरिडा
स्थापना वर्ष इ.स. १८७५
क्षेत्रफळ २६१.५ चौ. किमी (१०१.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९८ फूट (३० मी)
लोकसंख्या  
  - शहर २,३८,३००
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.cityoforlando.net


ओरलॅंडो (इंग्लिश: Orlando) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या फ्लोरिडा राज्यामधील एक मोठे शहर आहे. मध्य फ्लोरिडामध्ये वसलेल्या ओरलॅंडो शहराची लोकसंख्या २.३८ लाख तर ओरलॅंडो महानगर क्षेत्राची लोकसंख्या २०,८२,६२८ इतकी आहे. ओरलॅंडो हे फ्लोरिडामधील पाचव्या तर अमेरिकेतील ८०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

ओरलॅंडो हे अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्ट, युनिव्हर्सल ओरलॅंडो रिसॉर्टसीवर्ल्ड ओरलॅंडो ही तीन अतिविशाल मनोरंजन उद्याने (थीम पार्क) ओरलॅंडोमध्ये स्थित आहेत.

वाहतूक

[संपादन]

ओरलॅंडो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील प्रमुख विमानतळ आहे. याशिवाय ओरलॅंडो सॅनफर्ड विमानतळ आणि ओरलॅंडो मेलबर्न विमानतळ या महानगराला विमानसेवा पुरवतात.

गॅलरी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ

[संपादन]