कॅपिटल इनडोर मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कॅपिटल इनडोर मैदान (चिनी:首都体育馆) हे चीनच्या बीजिंग शहरातील खेळाचे मैदान आहे. इमारतीच्या आत असलेले हे मैदान १९६८मध्ये बांधले गेले.

येथे अनेक क्रीडास्पर्धा तसेच संगीत कार्यक्रम होतात. १७,३४५ प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या मैदानात २००८च्या ऑलिंपिकमधील व्हॉलिबॉलच्या स्पर्धा झाल्या होत्या.