Jump to content

कॅनडा १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कॅनडा राष्ट्रीय अंडर-१९ क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
कॅनडा अंडर-१९
कर्मचारी
कर्णधार मिहीर पटेल (२०२२)[१]
प्रशिक्षक फारुक केरमानी (२०२२)[२]
मालक क्रिकेट कॅनडा
संघ माहिती
रंग लाल

कॅनडा १९ वर्षांखालील क्रिकेट संघ कॅनडा या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.

या संघाने आता पर्यंत आठ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भाग घेतला.

  1. ^ "Under-19 Cricket World Cup 2020 team preview: Canada | the Cricketer".
  2. ^ "Under-19 Cricket World Cup 2020 team preview: Canada | the Cricketer".