कॅनडा क्रिकेट संघाचा केन्या दौरा, २००७-०८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅनडा क्रिकेट संघाचा केनिया दौरा, २००७-०८
Flag of Canada.svg
कॅनडा
Flag of Kenya.svg
केनिया
तारीख १२ ऑक्टोबर – २० ऑक्टोबर २००७
संघनायक सुनील धनीराम स्टीव्ह टिकोलो
एकदिवसीय मालिका
निकाल केनिया संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा अरविंद कांडप्पा ९७
ट्रेविन बस्तियाम्पिलाई ६९
अॅलेक्स ओबांडा ११५
थॉमस ओडोयो ११२
सर्वाधिक बळी उमर भाटी ४
जेसन पात्रज २
स्टीव्ह टिकोलो
नेहेम्या ओधियाम्बो ५

१८ ते २० ऑक्टोबर दरम्यान कॅनडाने केन्याचा दौरा केला. केन्याने त्यांचे दोन्ही एकदिवसीय सामने आणि इंटरकॉन्टिनेंटल चषक सामना जिंकला.

एकदिवसीय मालिका[संपादन]

पहिली वनडे[संपादन]

१८ ऑक्टोबर २००७
(धावफलक)
कॅनडा Flag of कॅनडा
२३० (४८.३ षटके)
वि
केनियाचा ध्वज केनिया
२३३/६ (४८.४ षटके)
अरविंद कांडप्पा ६९* (९७)
लेमेक ओन्यांगो ३/२९ (८ षटके)
थॉमस ओडोयो १११* (११३)
उमर भाटी ३/१९ (१० षटके)
केनियाचा ध्वज केनिया ४ गडी राखून विजयी
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी, केनिया
पंच: मारायस इरास्मस (दक्षिण आफ्रिका) आणि बुद्धी प्रधान (नेपाळ)

दुसरी वनडे[संपादन]

२० ऑक्टोबर २००७
(धावफलक)
कॅनडा Flag of कॅनडा
१८९ (४७.१ षटके)
वि
केनियाचा ध्वज केनिया
१९३/६ (४३.१ षटके)
ट्रेविन बस्तियाम्पिलाई ४९ (७३)
स्टीव्ह टिकोलो ४/४१ (१० षटके)
अॅलेक्स ओबांडा ८५ (१०३)
जेसन पात्रज १/२७ (५ षटके)
केनियाचा ध्वज केनिया ४ गडी राखून विजयी
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी, केनिया
पंच: मारायस इरास्मस (दक्षिण आफ्रिका) आणि बुद्धी प्रधान (नेपाळ)

संदर्भ[संपादन]