कॅथरीन ओ'नील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅथरिन ओ'नील (२८ जून, १९७०:हॅमिल्टन, न्यू झीलंड - हयात) ही आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ ते २००३ दरम्यान १ महिला कसोटी आणि ४१ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.