कॅटलेगो एबेल म्फेला
Appearance
कॅटलेगो एबेल म्फेला (२९ नोव्हेंबर, १९८४:ब्रिट्स, ट्रान्सवाल, दक्षिण आफ्रिका ) हा दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा सहसा आक्रमकफळीत खेळत असे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |