कृष्णप्रसाद भट्टराई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कृष्णप्रसाद भट्टराई
कृष्णप्रसाद भट्टराई


नेपाळ ध्वज नेपाळचा पंतप्रधान
कार्यकाळ
३१ मे १९९९ – २२ मार्च २०००
राजा वीरेंद्र वीर विक्रम शाह
मागील गिरिजाप्रसाद कोईराला
पुढील गिरिजाप्रसाद कोईराला
कार्यकाळ
१९ एप्रिल १९९० – २६ मे १९९१
मागील लोकेंद्र बहादूर चंद
पुढील गिरिजाप्रसाद कोईराला

जन्म १३ डिसेंबर १९२४ (1924-12-13)
मृत्यू ४ मार्च, २०११ (वय ८६)
काठमांडू
राजकीय पक्ष नेपाळी कॉंग्रेस

कृष्णप्रसाद भट्टराई (१३ डिसेंबर १९२४ - ४ मार्च २०११) हा नेपाळ देशाचा माजी पंतप्रधान होता. भट्टराई नेपाळी कॉंग्रेस ह्या पक्षाच्या सरचिटणीसपदी २७ वर्षे होता.