वीरेंद्र वीर विक्रम शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वीरेंद्र वीर विक्रम शाह (२९ डिसेंबर, १९४४:नारायणहिती राजवाडा, काठमांडू, नेपाळ - १ जून, २००१:नारायणहिती राजवाडा, काठमांडू, नेपाळ) हा नेपाळचा राजा होता. हा १९७२ पासून मृत्यूपर्यंत नेपाळच्या राजेपदी होता.

वीरेंद्र राजा महेंद्र वीर विक्रम शाह आणि इंद्रा राज्य लक्ष्मी देवीचा थोरला मुलगा होता.