Jump to content

कूपनलिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुपनलिकेच्या आतील दृष्य

हा विहिरीचा एक प्रकार आहे.यात यंत्राद्वारे जमिनीत पाणी शोधुन साठा करून तो बाहेर काढण्याकरिता वापर केला जातो. यामध्ये दाबायुक्त यंत्राच्या व पोलादाच्या पाईपांच्या साहाय्याने जमीनीत पाणीसाठा मिळेपर्यंत उत्खनन केले जाते. पाणी साठा होण्याकरिता खडकामध्ये खोलीपर्यंत छिद्र केले जाते. छिद्राच्या तोंडावर लोखंडी किंवा पीव्हीसी पाईप टाकतात. त्यानंतर विद्युत पंपाच्या साहाय्याने पाणी बाहेर काढून वापरले जाते.