कुसगाव (निःसंदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


कुसगाव (किंवा कुसगांव) या नावाची अनेक गावे महाराष्ट्रात आहेत, त्यांपैकी काही ही :

  • कुसगांव (वाई तालुका, सातारा जिल्हा)
  • कुसगांव (महाड तालुका, रायगड जिल्हा)
  • कुसगांव (भोर तालुका, पुणे जिल्हा)
  • कुसगांव खुर्द (मावळ तालुका, पुणे जिल्हा )
  • कुसगांव बुद्रुक (मावळ तालुका, पुणे जिल्हा)
  • कुसगांव बुद्रुक (पुणे तालुका, पुणे जिल्हा)
  • कुसगांव पी.एम. (मावळ तालुका, पुणे जिल्हा)

यांशिवाय पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात कुसेगांव नावाचे एक गाव आहे.