दर्भ
Appearance
(कुश (दर्भ) या पानावरून पुनर्निर्देशित)
कुश याच्याशी गल्लत करू नका.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा गवताचा एक प्रकार आहे.यास पांढरे तुरे येतात.धार्मिक कार्यात दर्भाचा वापर करतात.यास कुश असेही म्हणतात. (शास्त्रीय नाव: डेस्मोस्टाच्या बिपिन्नाटा)
हिंदू व बौद्ध धर्मात या वनस्पतीला पवित्र मानले गेले आहे. प्राचीन बौद्ध धर्मीय लेखांनुसार गौतम बुद्ध कुश दर्भाने बनविलेल्या आसनावर ध्यानस्थ बसले होते, जेव्हा त्यांचे प्रबोधन झाले.[१]
या वनस्पतीचा उल्लेख ऋग्वेदात देव व ऋषींचे आसन म्हणून केला गेला आहे[२] तसेच श्री कृष्णाने भगवद्गीतेत ध्यानासाठी कुशाचे आसन सुचवले आहे.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ Professor Paul Williams. Buddhism: Critical Concepts in Religious Studies (Critical Concepts in Religious Studies S.). New York. p. 262.
- ^ Griffith, Ralph T. H. The Hymns of the Rigveda, Volume 1. p. 4.[permanent dead link]
- ^ "Establishing a firm seat for himself, In a clean place, Not too high, Not too low, covered with cloth, and antelope skin, and kusha grass" (B.G. VI:11) Smith, Huston; Chapple, Christopher; Sargeant, Winthrop. The Bhagavad Gita (Excelsior Editions). p. 282.