कुलुआ डोंगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारतात जैन धर्माच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक कुलुआ डोंगर हे घनदाट जंगलात आहे. गया येथून या ठिकाणी जाता येते. या डोंगरावर दहावे तीर्थंकर शीतलनाथजी यांनी तप करून केवलज्ञान प्राप्त केले होते.