कुर्रर्रर्रर्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुर्रर्रर्रर्र
लेखन प्रसाद खांडेकर
भाषा मराठी
निर्मिती वर्ष इ.स. २०२१
निर्मिती विशाखा सुभेदार (प्रग्यास क्रिएशन्स) आणि पूनम जाधव (वी आर प्रॉडक्शन)
दिग्दर्शन प्रसाद खांडेकर
गीत तेजस रानडे
संगीत अमिर हडकर
नृत्यदिग्दर्शक संतोष भांगरे
नेपथ्य संदेश बेंद्रे
प्रकाशयोजना अमोघ फडके
रंगभूषा उल्हेश खंदारे
वेशभूषा अर्चना ठावरे शहा
कलाकार विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर आणि पॅडी कांबळे

कुर्रर्रर्रर्र हे प्रसाद खांडेकर यांनी लिहिलेले मराठी भाषेतील नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग ०४ डिसेंबर, इ.स. २०२१ रोजी राम गणेश गडकरी रंगायतरन, ठाणे येथे सादर झाला[१]. [२]

सारांश[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "कुर्रर्रर्रर्र मराठी नाटक Review". रंगभूमी.com. 2021-12-06. 2021-12-06 रोजी पाहिले.
  2. ^ "दुःखाचा विसर पडावा म्हणून रंगभूमीवर आता हास्याची लसमात्रा". Maharashtra Times. 7 डिसेंबर 2021 रोजी पाहिले.