कुटीयाणा
Jump to navigation
Jump to search
कुटीयाणा भारतातील गुजरात राज्याच्या पोरबंदर जिल्ह्यातील छोटे शहर आहे. २००१च्या जनगणनेनुसारर येथील लोकसंख्या १७,१०८ होती.
भादर नदीकाठी वसलेले हे शहर कुटीयाणा तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.