कुजो योरित्सुने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुजो योरित्सुने (जपानी:九条 頼経; १२ फेब्रुवारी, १२१८ - १ सप्टेंबर, १२५६) हा कामाकुरा घराण्याचा चौथा शोगन होता. हा फुजिवारा नो योरित्सुने या नावानेही ओळखला जायचा.