Jump to content

कुंभराम आर्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुंभराम आर्य (जून,इ.स. १९१४-ऑक्टोबर २६,इ.स. १९९५) हे भारत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेते आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणी होते.ते समाजवादी जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील सिकर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.