कुंडलिका नदी (रायगड जिल्हा)
Appearance
(कुंडलिका या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कुंडलिका नदी.
कुंडलिका नदी महाराष्ट्राच्या रायगड जिल्हयातील एक पश्चिम वाहिनी नदी आहे. ह्या नदीच्या काठावर कोलाड, रोहा, चणेरा, आणि चौल ही गावे वसलेली आहेत. हया नदीचा उगम भिरा जवळील देवकुंड खोऱ्यात होतो.