Jump to content

कीथ होलियोके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कीथ होलियोके
Keith Holyoake

न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंडचा २६वा पंतप्रधान
कार्यकाळ
१२ डिसेंबर १९६०  १२ फेब्रुवारी १९७२
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील वॉल्टर नॅश
पुढील जॅक मार्शल

न्यू झीलँडचा पहिला उप-पंतप्रधान
कार्यकाळ
१३ डिसेंबर १९४९  २० सप्टेंबर १९५७
पंतप्रधान सिडनी हॉलंड
मागील -
पुढील जॅक मार्शल

जन्म ११ फेब्रुवारी, १९०४ (1904-02-11)
पाह्यातुआ, न्यू झीलँड
मृत्यू ८ डिसेंबर, १९८३ (वय ७९)
वेलिंग्टन
राजकीय पक्ष न्यू झीलँड नॅशनल पार्टी

सर कीथ जॅका होलियोके (इंग्लिश: Keith Jacka Holyoake; ११ फेब्रुवारी १९०४ - ८ डिसेंबर १९८३) हा न्यू झीलँड देशाचा पहिला उप-पंतप्रधान व २६वा पंतप्रधान होता. १९३१ सालापासून न्यू झीलँडच्या राजकारणामध्ये सक्रीय राहिलेला होलियोके १९३२ ते १९७७ दरम्यान न्यू झीलँड संसदेचा सदस्य होता.

बाह्य दुवे

[संपादन]