किशोर पाठक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


किशोर पाठक हे एक मराठी लेखक व कवी आहेत. संतसाहित्याचे अभ्यासक प्रा.डाॅ. यशवंत पाठक यांचे ते कनिष्ठ बंधू.

किशोर पाठक यांचे प्रकाशित काव्यसंग्रह व अन्य साहित्य[संपादन]

  • अंतःस्वर (नाटक)
  • असा कसा तसा (बालसाहित्य)
  • काळा तुकतुकीत उजेड (कथासंग्रह)
  • चुळूक बुळूक (बालकविता)
  • झुळ झुळ झरा (बालकविता)
  • जीर्ण रेषांच्या खाली (कथासंग्रह)
  • बेचकीत जन्मतो जीव (काव्यसंग्रह)
  • अंतःस्वर (नाटक)
  • मिटल्या पानांची झाडं (कथासंग्रह)
  • शुभ्र कोवळे आभाळ गाणे (काव्यसंग्रह)
  • सम्भवा (काव्यसंग्रह)
  • स्वप्न करू साकार (कविता)