किल्लेदार
Appearance
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
किल्लेदार हा किल्ल्याचा अथवा गडाचा प्रमुख होय.सकाळी व सायंकाळी गडाचे दरवाजे किल्लेदाराच्या सांगण्यावरूनच उघडले अथवा बंद केले जात असत. किल्लेदाराकडे गडाच्या सर्व दरवाजांच्या चाव्या/ किल्ल्या असत. गड शेवटपर्यंत लढवण्याची जबाबदारी किल्लेदारावर असे, आणि गड पडला असता किल्लेदारच तो शत्रूच्या हवाली करी.
महत्त्वाचे किल्लेदार
[संपादन]- फिरंगोजी नरसाळा - संग्रामगड, भूपाळगड
- मुरारबाजी देशपांडे - पुरंदर किल्ला
- उदेभान राठोड - सिंहगड
- विजयराज - शिवनेरी