कियोहिदे शिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कियोहिदे शिमा हा दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानच्या शाही आरमाराच्या चौथ्या तांड्यातील एक सेनापती होता.