Jump to content

किपचॅक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किपचॅक
निःसंदिग्धीकरण पृष्ठ

किपचॅक काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र तीरावरील एक प्राचीन प्रदेश आहे. हा प्रदेश आधुनिक रशिया व युक्रेनचा भाग आहे. १२ व्या शतकात येथे भटक्या जमातींचे वास्तव्य असून पशुपालन हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन होते.