किकी बेर्टेन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

किकी बेर्टेन्स (१० डिसेंबर, १९९१:वॉटरिंजेन, नेदरलँड्स - ) ही नेदरलँड्सची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते.