Jump to content

किंग्स काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हॅनफोर्डमधील किंग्स काउंटी न्यायालय

किंग्स काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हॅनफोर्ड येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,५२,४८६ इतकी होती.[२]

ही काउंटी हॅनफोर्ड-कोरोकोरान महानगरक्षेत्राचा भाग आहे. किंग्स काउंटीची रचना १८९३मध्ये झाली. या काउंटीला किंग्स नदीचे नाव दिलेले आहे.[३]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ↑ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ↑ "Kings County, California". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 30, 2022 रोजी पाहिले.
  3. ↑ Hoover, p. 132