किंग्स काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(किंग्स काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
हॅनफोर्डमधील किंग्स काउंटी न्यायालय

किंग्स काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हॅनफोर्ड येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,५२,४८६ इतकी होती.[२]

ही काउंटी हॅनफोर्ड-कोरोकोरान महानगरक्षेत्राचा भाग आहे. किंग्स काउंटीची रचना १८९३मध्ये झाली. या काउंटीला किंग्स नदीचे नाव दिलेले आहे.[३]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Kings County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Hoover, p. 132