किंग्सटाउन
Appearance
(किंग्सटाउन, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
किंगस्टन याच्याशी गल्लत करू नका.
किंग्सटाउन Kingstown |
|
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स देशाची राजधानी | |
किंग्सटाउनचे सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्समधील स्थान | |
देश | सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स |
बेट | सेंट व्हिन्सेंट |
स्थापना वर्ष | इ.स. १७२२ |
लोकसंख्या | |
- शहर | २४,५१८ |
किंग्सटाउन ही सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स ह्या कॅरिबियनमधील द्वीप-देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.