किंग्स्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(किंगस्टन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
किंग्स्टन
Kingston
जमैका देशाची राजधानी

PortofKingston.jpg

किंग्स्टन is located in जमैका
किंग्स्टन
किंग्स्टन
किंग्स्टनचे जमैकामधील स्थान

गुणक: 17°59′N 76°48′W / 17.983°N 76.800°W / 17.983; -76.800

देश जमैका ध्वज जमैका
बेट ॲंटिगा
स्थापना वर्ष इ.स. १६९०
क्षेत्रफळ ४८० चौ. किमी (१९० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३० फूट (९.१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,५१,८८०
  - घनता १,३५८ /चौ. किमी (३,५२० /चौ. मैल)


किंग्स्टन ही कॅरिबियनमधील जमैका देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

येथे २००७च्या क्रिकेट विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा झाला होता.