का रं देवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
का रं देवा
दिग्दर्शन रजित दशरथ जाथव
संगीत संदीप भुरे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ११ फेब्रुवारी, २०२२



का रं देवा हा २०२२मध्ये प्रदर्शित मराठी चित्रपट आहे. प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट रजित दशरथ जाधवने दिग्दर्शित केला आणि सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनने निर्माण केला. यात मोनालिसा बागल, मयूर लाड, जयवंत वाडकर, अरुण नलावडे आणि नागेश भोसले यांच्या प्रमुख भूमिका आहेत . [१][२] हा चित्रपट ११ फेब्रुवारी, २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता [३] तर १९ जानेवारी, २०२३ रोजी अॅमेझॉन प्राइमवर उपलब्ध झाला. [४]

भूमिका[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Ka R Deva 2023 watch online OTT Streaming of movie on Amazon Prime Video". OTTPlay (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2023-07-05. 2023-07-05 रोजी पाहिले.
  2. ^ "Ka R DevaU". The Times of India. ISSN 0971-8257. 2023-07-05 रोजी पाहिले.
  3. ^ "Ka R Deva". Spicyonion.com (इंग्रजी भाषेत). 2023-07-18 रोजी पाहिले.
  4. ^ "Ka R Deva on Amazon". Binged (इंग्रजी भाषेत). 2023-07-05 रोजी पाहिले.