कावीळ-ब
Appearance
कावीळ-ब | |
---|---|
वर्गीकरण व बाह्यदुवे | |
आय.सी.डी.-१० |
B16, B18.0-B18.1 |
आय.सी.डी.-९ | 070.2-070.3 |
ओ.एम.आय.एम. | 610424 |
मेडलाइनप्ल्स | 000279 |
इ-मेडिसिन | med/992 |
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्ज | D006509 |
कावीळ-ब हा एक जिवाणूजन्य आजार आहे. हा एक कावीळ-ब विषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य व यकृताला सूज आणणारा आजार आहे, सुरुवातीस याचे नाव रक्तजल आजार असे होते,[१] हा आजार एक व्यापक आजार म्हणून आशिया व अफ्रिका मध्ये पसरला आहे, याचा प्रसार चीनमध्ये लक्षवेधी होता. विश्वातील अंदाजाने एक् तृतियांश लोकसंख्या या आजारने संसर्ग दिलेला आहे, [२] व या आजाराचे ३५० दशलक्ष वाहक आहेत. [३]
आजाराचे कारण
[संपादन]कावीळ ब विषाणू संसर्ग
पसरण्याचे मार्ग
[संपादन]1.मातेकडून अर्भकाकडे 2.उघड्या जखमांमधून 3.जोडीदाराकडून 4.रक्ताद्वारा
लक्षणे
[संपादन]कावीळ - ब मध्ये भूक न लागणे(anorexia), ताप , डोळे व लघवी पिवळी होणे, पोट उजव्या वरच्या भागात दुखणे अशी लक्षणे दिसून येतात.
उपचार
[संपादन]शक्यतो कावीळ ब हा स्वताच ठीक होतो (self limiting disease) व कोणत्याही उपचारांची गरज नसते . परंतु जवळ जवळ १ % लोकांमध्ये अतिशय गंभीर स्थिती निर्माण होते.
वाहक
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ Barker, L. F.; Shulman, N. R.; Murray, R.; Hirschman, R. J.; Ratner, F.; Diefenbach, W. C.; Geller, H. M. (1996-09-11). "Transmission of serum hepatitis. 1970". JAMA. 276 (10): 841–844. ISSN 0098-7484. PMID 8769597.
- ^ "Hepatitis B". World Health Organization (इंग्रजी भाषेत). 2018-08-28 रोजी पाहिले.
- ^ "FAQ about Hepatitis B". Stanford School of Medicine. 2008-07-10. 2009-02-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-03-11 रोजी पाहिले.