काळूबाईच्या नावानं चांगभलं
Appearance
(काळुबाईच्या नावानं चांगभलं या पानावरून पुनर्निर्देशित)
काळूबाईच्या नावानं चांगभलं | |
---|---|
दिग्दर्शन | प्रकाश हिलागे |
प्रमुख कलाकार |
अलका कुबल मकरंद अनासपुरे प्रसाद ओक कुलदीप पवार |
छाया | समीर आठल्ये |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
|
काळूबाईच्या नावानं चांगभलं हा २००४चा मराठी चित्रपट आहे.[१]
कलाकार
[संपादन]• अलका कुबल - आठले • प्रसाद ओक • मकरंद अनासपुरे • कुलदीप पवार • स्वप्निल राजशेखर • नंदा शिंदे • समिरा गुजर • सुहासिनी देशपांडे • माया जाधव • सेवा मोरे • अशोक सराफ • सुरेखा कुडची • छाया सांगावकर
गाणी
[संपादन]- येग येग तु काळूबाई
- पाझर फुटुदे
- काळुबाईचा महामंत्र
- माझ्या काळुला जाग आली
- रामाच्या पार्ह्यामधी
- आग ते शालु
- ही कसली दैवगती
संदर्भ
[संपादन]- ^ "काळूबाईच्या नावानं चांगभलं". मराठी चित्रपट सूची (इंग्रजी भाषेत). 2021-03-17 रोजी पाहिले.