काळी नदी (उत्तर प्रदेश)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उत्तर प्रदेशातील काळी नदी ही हिंदन नदीची उपनदी आहे. त्या राज्यातील सहरानपूर जिल्ह्यात पाहांसूजवळ तिचा उगम आहे. दुदी गावाजवळ तिचा संगम हिंदन नदीशी होतो.