काळशीर खाटिक
Appearance
काळशीर खाटिक (इंग्लिश:Blackheaded Shrike) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
आकाराने बुलबुलापेक्षा मोठा. काळे डोके काळसर पंखांवरील पांढरा पट्टा किंवा आरसा उडताना ठळक दिसत ही त्याची ओळख आहे.
वितरण
[संपादन]नेपाळ, भूतान, अरुणाचलप्रदेश आणि मणिपूर, बांगला देश, छोटा नागपूर. ईशान्य महाराष्ट्रया भागात हिवाळी पाहुणे.
निवासस्थाने
[संपादन]झुडपे असलेली माळराने, विरळ वने,झुडूपी जंगले, बागा आणि उद्याने.
संदर्भ
[संपादन]- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली