कालिंपाँग
Appearance
(कालिमपोंग या पानावरून पुनर्निर्देशित)
कालिंपॉंग কালিম্পং |
|
पश्चिम बंगालमधील शहर | |
येथील एक बौद्ध मठ |
|
देश | भारत |
राज्य | पश्चिम बंगाल |
जिल्हा | दार्जीलिंग जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४,१०० फूट (१,२०० मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ४९,४०३ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० |
कालिंपॉंग हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक पर्यटनस्थळ आहे. कालिंपॉंग उत्तर बंगालमध्ये हिमालय पर्वतरांगेत तीस्ता नदीच्या काठावर वसले असून ते दार्जीलिंगपासून ५० किमी अंतरावर आहे. सिक्कीमची राजधानी गंगटोकला सिलिगुडीसोबत जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ३१ ए कालिंपॉंगमधूनच जातो. न्यू जलपाईगुडी हे भारतीय रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक येथून ७० किमी अंतरावर आहे.