Jump to content

कालकुपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वर्तमानकालीन महत्त्वाच्या घटनांची नोंद असलेली कागदपत्रं आणि इतर वस्तू असलेली जमिनीत पुरून ठेवली जातात.[]

मागील काळात काय घडलं याची माहिती आगामी पीढीला व्हावी हा कालकुपी जमिनीखाली ठेवण्यामागील मुख्य उद्देश असतो.

सद्यःस्थितीची माहिती भावी पिढ्यांना उत्खननानंतर कालकुपीद्वारे व्हावी हा त्यामागील हेतू असतो.

  1. "केवळ रामजन्मभूमीच नाही तर यापूर्वी 'या' ठिकाणीही ठेवण्यात आली आहे टाईम कॅप्सूल".