कालकुपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वर्तमानकालीन महत्त्वाच्या घटनांची नोंद असलेली कागदपत्रं आणि इतर वस्तू असलेली जमिनीत पुरून ठेवली जातात.[१]

मागील काळात काय घडलं याची माहिती आगामी पीढीला व्हावी हा कालकुपी जमिनीखाली ठेवण्यामागील मुख्य उद्देश असतो.

सद्यःस्थितीची माहिती भावी पिढ्यांना उत्खननानंतर कालकुपीद्वारे व्हावी हा त्यामागील हेतू असतो.

  1. ^ "केवळ रामजन्मभूमीच नाही तर यापूर्वी 'या' ठिकाणीही ठेवण्यात आली आहे टाईम कॅप्सूल".