कार्लोस मनुएल अराना ओसोरियो
Appearance
कार्लोस मनुएल अराना ओसारियो एल पेपे बोतेया (जुलै १७, इ.स. १९१८ - डिसेंबर ६, इ.स. २००३) हा ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष होता.
याची सद्दी जुलै १, १९७० ते जुलै १, १९७४ दरम्यान होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |